Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; ऐका नुपूर शिखरे साठी घेतलेला उखाणा (Watch Video)
दिवाळी नंतर तुळशीची लग्नं पार पडली की यंदाची लग्नसराई सुरू होत आहे. इरा-नुपूर जानेवारी महिन्यात विवाहबद्ध होणार आहेत.
आमिर खानची लेक इरा खान लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. आमिरचा होणारा जावई मराठमोळा आहे. सध्या इरा आणि नुपूरची केळवणं सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका केळवणामध्ये इरा मराठमोळ्या अंदाजात सजली होती. नऊवारी नेसत तिने होणारा पती नुपूर साठी मराठमोळ्या अंदाजात उखाणा देखील घेतला. या केळवणाला अभिनेत्री मिथिला पालकर देखील हजर होती. Aamir Khan च्या फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात पडली मुलगी Ira Khan; Valentines Day अगोदर शेअर केले रोमँटिक फोटोज .
पहा इराचा उखाणा
Tags
Aamir Khan
aamir khan daughter
Aamir Khan Daughter Ira Khan
ira khan
Ira Khan and Nupur Shikhare
Ira Khan and Nupur Shikhare Pics
Ira Khan And Nupur Shikhare Pre-Wedding
Ira Khan And Nupur Shikhare Pre-Wedding Festivities
Ira Khan And Nupur Shikhare Pre-Wedding Pics
Ira Khan and Nupur Shikhare Wedding
Ira Khan pics
Ira Khan Wedding
Nupur Shikhare
Nupur Shikhare pics
Reena Dutta
इरा खान
इरा खान - नुपूर शिखरे
इरा खान केळवणं
इरा खान बॉयफ्रेंड
इरा खान मराठी उखाणा
इरा खान लग्न
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement