High Court On Amitabh Bachchan: दिल्ली उच्च न्यायालयाचा महानायक अमिताभ बच्चनला मोठा दिलासा, आता विनापरवानगी अमिताभचा आवाज, नाव, व्हिडीओ वापरण्यास सक्ती

आता विनापरवानगी कुठल्याही प्रकारच्या जाहीरात, फोन कॉल किंवा कुठल्याही माध्यमांसाठी अमिताभ बच्चनचा आवाज, नाव, व्हिडीओ वापरता येणार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

Amitabh Bachchan (PC- PTI)

अभिनेता अमिताभ बच्चनचा आवाज, चेहरा, फोटो, व्हिडीओचा वापर करत अनेक चोरटे सार्वसामान्यांना गंडा घालण्याच्या विविध प्रकरण समोर येतात. यात सर्वसामान्य अमिताभवर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची कमी पणाला लावतात. पण याचं संबंधी अभिनेता अमिताभ बच्चनने दिल्ली उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल केली आहे. तरी न्याययालयाकडून अमिताभ यांना दिलासा मिळाला आहे. आता विनापरवानगी कुठल्याही प्रकारच्या जाहीरात, फोन कॉल किंवा कुठल्याही माध्यमांसाठी अमिताभ बच्चनचा आवाज, नाव, व्हिडीओ वापरता येणार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement