Ileana D’Cruz ने बिकिनीवरील हॉट फोटो शेअर करत वाढवले सोशल मिडीयावरचे तापमान (See Pics)
इलियाना डिक्रूजने मंगळवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एक सन किस्ड करतानाचा सेल्फी शेअर केला आहे .
इलियाना डिक्रूजने मंगळवारी (21 सप्टेंबर) तिच्या इन्स्टाग्रामवर एक सन किस्ड करतानाचा सेल्फी शेअर केला आहे . या फोटोमध्ये तिने मल्टीकलरची बिकिनी घातली आहे. या फोटोत ती कमालीची हॉट दिसत आहे. पहा फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)