IFFI 2023 Opening Ceremony: 'इफ्फी महोत्सवात'शानदार सुरुवात, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, सनी देओल, माधुरी दीक्षित नेने, शाहिद कपूर, खुशबू सुंदर, श्रिया सरन आणि आणखी सेलिब्रिटींची हजेरी

भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवा (आयएफएफआय) च्या पाचव्या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. गोव्यातील पणजीममध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा महोत्सव पार पडत आहे.

54 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाला आजपासून सुरुवात झाली. गोव्यातील पणजीममध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, नुसरत भरुचा, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर आणि श्रिया सरन आदी सेलिब्रेटी उपस्थित आहेत. या महोस्तवात माधुरीला तिच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी गौरविले जाणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement