Maharani 3 Trailer Out: हुमा कुरेशीच्या 'महाराणी 3' चा दमदार ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ

अभिनेत्रीच्या दमदार कमबॅकमुळे प्रेक्षक खूप खूश आहेत. दोन सुपरहिट सिझननंतर आता तिसऱ्या सिझनची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. हा 2.30 मिनिटांचा ट्रेलर जेलपासून सुरू होतो जिथे 'राणी भारती' हुमा कुरेशी तिची शिक्षा भोगत आहे.

Maharani 3 Trailer Out (PC - Instagram/@sonylivindia)

Maharani 3 Trailer Out: अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) च्या आगामी 'महाराणी 3' (Maharani 3) या सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी सोमवारी 'महाराणी 3'चा ट्रेलर रिलीज केला. अभिनेत्रीच्या दमदार कमबॅकमुळे प्रेक्षक खूप खूश आहेत. दोन सुपरहिट सिझननंतर आता तिसऱ्या सिझनची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. हा 2.30 मिनिटांचा ट्रेलर जेलपासून सुरू होतो जिथे 'राणी भारती' हुमा कुरेशी तिची शिक्षा भोगत आहे. ट्रेलरमध्ये राणी म्हणजेच हुमाही दमदार संवाद बोलताना दिसत आहे, जे ऐकून तिचे चाहते खूपच प्रभावित होत आहेत. यामध्ये हुमा कुरेशी म्हणते, 'बंदुका दुर्बल लोक वापरतात. हुशार लोक त्यांच्या मेंदूचा वापर करतात. या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement