Hrithik Roshan आणि Deepika Padukone स्टारर मोस्ट अवेटेड 'Fighter' चित्रपटाचा टीझर रिलीज, 25 जानेवारीला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित
टीझरमध्ये भरपूर एरियल अॅक्शन आहे. तसेच, हृतिकचा लूक तुम्हाला त्याच्यापासून नजर हटवू देणार नाही. दीपिका पदुकोण खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सुजलाम सुफलाम... ओळींचे अप्रतिम पार्श्वसंगीत गूजबंप्स देते.
Fighter Teaser Out: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर मोस्ट अवेटेड 'फाइटर' (Fighter) या चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. टीझरमध्ये भरपूर एरियल अॅक्शन आहे. तसेच, हृतिकचा लूक तुम्हाला त्याच्यापासून नजर हटवू देणार नाही. दीपिका पदुकोण खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सुजलाम सुफलाम... ओळींचे अप्रतिम पार्श्वसंगीत गूजबंप्स देते. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक आणि दीपिकाशिवाय अनिल कपूरही (Anil Kapoor) मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हे देखील वाचा: Pushpa Actor Arrested: पुष्पा चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक पकडले, महिलेला आत्महत्येस केले प्रवृत्त)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kunal Kamra Releases Another Video: 'साडीवाली दीदी' उल्लेख करत कुणाल कामराचा निर्मला सीतारमण आणि मोदी सरकारवर निशाणा, नवीन व्हिडिओ केला शेअर
Tax on High-End EVs: इलेक्ट्रिक वाहनांवरील अधिकचा 6% कर आकारण्याचा प्रस्ताव फडणवीस सरकार कडून मागे
Riteish Deshmukh in ‘Raid 2’: 'रेड 2' मधील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर; राजकारण्याच्या भूमिकेत रितेश गर्दीत उभा (See Pic)
Who is Jitendra Bhatawadekar? कोण आहे जितेंद्र भाटवडेकर ? रोहित शर्माच्या प्रश्नावर आमिर खान अवाक
Advertisement
Advertisement
Advertisement