Hema Malini: भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, ..तर राखी सावंत लढवतील मथुरेतून निवडणूक
..तर उद्या राखी सावंतही मथुरेतून निवडणुक लढवतील, अशी मिश्किल टिपण्णी हेमा मालिनी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केली.
अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) आज त्यांच्या मतदार संघ मथुरेचा (Mathura) आढावा घेतला. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranut) मथुरेतून निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे, असा प्रश्न हेमा मालिनींना विचारला असता हेमा मालिनी म्हणाल्या तुम्हाला मथुरेत फक्त चित्रपट कलाकारचं (Film Stars) हवेत का? असं असेल तर उद्या राखी सावंतही (Rakhi Sawant) मथुरेतून निवडणुक लढवतील, अशी मिश्किल टिपण्णी हेमा मालिनी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Advertisement
Advertisement
Advertisement