Hema Malini's 75th Birthday: हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी, रेखाजीने केला सुंदर डान्स

बॉलिवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी हीच्या ७५ वाढदिवासांनिमित्त काल पार्टी आयोजित करण्यात आली होती.

Hema malini birthday

Hema Malini's 75th Birthday: बॉलिवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी हीच्या ७५ वाढदिवासांनिमित्त काल पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत मोठमोठे सेलिब्रेटीजनी हजेरी लावली होती. हेमा मालिनी सोबत अभिनेत्री रेखा ही सुंदर डान्स केला आहे. क्या खुब लगती हो या गाण्यावर स्टेजवर डान्स करत आहे.  वाढदिवासाच्या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.  हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल हिने पहिल्यांदा पार्टीत प्रवेश केला होता. ईसा देओल गोल्डन गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement