Malaika Arora ने बॉयफ्रेंड Arjun Kapoor सोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मलायकाने तिचा प्रियकर अर्जुन कपूरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये मलायका अर्जुन कपूरला केक खाऊ घालताना दिसत आहे. त्याचवेळी अर्जुन प्रेमात बुडालेला दिसतो.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन वाढदिवसापूर्वी गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत पॅरिसला रवाना झाला. आज, जेव्हा त्याचा वाढदिवस आहे, अशा प्रसंगी, मलायकाने तिचा प्रियकर अर्जुन कपूरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये मलायका अर्जुन कपूरला केक खाऊ घालताना दिसत आहे. त्याचवेळी अर्जुन प्रेमात बुडालेला दिसतो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement