Happy Birthday Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी जलसाच्या बाहेर केक कापत दिल्या शुभेच्छा
बॉलिवूड मधील जेष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांचा आज 79 व्या वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
बॉलिवूड मधील जेष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांचा आज 79 व्या वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी बच्चन यांच्या जलसाच्या बाहेर केक कापत आणि बॅनर लावत शुभेच्छा दिल्या आहेत.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Amitabh Bachchan Reaction On Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडले मौन; म्हणाले, 'तू कधीही झुकणार नाहीस...'
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Rohit Sharma Birthday Special: रोहित शर्माचा आज 38 वा वाढदिवस; जाणून घ्या 'हिटमॅन' चे 5 विक्रम जे मोडणे कोणालाही अशक्य
Advertisement
Advertisement
Advertisement