Amit Shah Files Nomination: अमित शाह यांनी गांधीनगरमधून उमेदवारी केली दाखल, म्हणाले- या जागेवरून प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट - Video
या जागेचे प्रतिनिधित्व लालकृष्ण अडवाणी, अटलजी यांनी केले आणि ज्या जागेवरून नरेंद्र मोदी स्वत: मतदार आहेत, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शाह म्हणाले की, या जागेचे प्रतिनिधित्व लालकृष्ण अडवाणी, अटलजी यांनी केले आणि ज्या जागेवरून नरेंद्र मोदी स्वत: मतदार आहेत, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी 30 वर्षे या जागेचा आमदार आणि खासदार आहे. या भागातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)