National Cinema Day: सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' 'हे' सिनेमे पाहू शकतात तुम्ही 75 रुपयांत

'ब्रह्मास्त्र' चित्रपटही तुम्हाला अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहू शकतात कारण, ब्रह्मास्त्र हा चित्रपटही याच काळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

MOVIE THEATRE | (PICTURE COURTESY: INSTAGRAM)

सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील चित्रपटगृहे 16 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय चित्रपटदिना'निमित्त चित्रपट प्रेक्षकांना केवळ 75 रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान 'ब्रह्मास्त्र' चित्रपटही तुम्हाला अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहू शकतात कारण, ब्रह्मास्त्र हा चित्रपटही याच काळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे 16 सप्टेंबरला हा चित्रपट तुम्हाला अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. यादरम्यान तुम्ही, 'केजीएफ चॅप्टर 2', 'आरआरआर', 'विक्रम', 'भूल भुलैया 2', डॉक्टर स्ट्रेंज आणि टॉप गन : मेवरिक' या सिनेमांचा समावेश आहे. तसेच एमएआयचे अध्यक्ष कमल ज्ञानचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, सिटीप्राइड अशा सर्व सिनेमागृहांमध्ये तुम्ही चित्रपट पाहू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now