Golden Globes 2023: गोल्डन ग्लोब जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही ‘Naatu Naatu’ गाण्याचे कौतुक, टीमचे अभिनंदन

नातू नातू गाण्याने सर्वोत्कृष्ट (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RRR टीमचे कौतुक केले आहे. ट्विटरवरु या टीमचे अभिनंद करताना पंतप्रधानांनी 'एक अतिशय खास कामगिरी!' असे म्हटले आहे.

PM Modi | PTI

नातू नातू गाण्याने सर्वोत्कृष्ट (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RRR टीमचे कौतुक केले आहे. ट्विटरवरु या टीमचे अभिनंद करताना पंतप्रधानांनी 'एक अतिशय खास कामगिरी!' असे म्हटले आहे. चित्रपट निर्माते SS राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नातू नातू गाण्याने सर्वोत्कृष्ट (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार स्वीकारता एमएम कीरावानी भावूक झाले. त्यांनी मंचावर सन्मान स्वीकारताना राजामौली आणि आरआरआरचे प्रमुख कलाकार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचे आभार मानले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement