DoctorG च्या अवतारात Ayushmann Khurrana ला भेटण्यासाठी व्हा सज्ज, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर झाल्याच्या दिवसापासून या चित्रपटाच्या प्रतिक्षेने कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे.
आयुष्मान खुराना, (Ayushmann Khurrana) रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि शेफाली शाह (Shefali Shah) यांच्या प्रमुख भूमिका असलेला मेडिकल कॅम्पस कॉमेडी-ड्रामा डॉक्टर जी (DoctorG) 14 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर झाल्याच्या दिवसापासून या चित्रपटाच्या प्रतिक्षेने कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. अनुभूती कश्यप दिग्दर्शित, डॉक्टर जी मध्ये आयुष्मान खुराना वैद्यकीय विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. पडद्यावर आपल्या अनोख्या भूमिकेत दिसणारा अभिनेता आयुष्मान याने नेहमीच आपल्या मनोरंजक कथांनी लोकांना वेड लावले आहे. आता आयुष्मान खुराना त्याच्या मूळ शैलीत परत आला आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2022 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

