Gandhi Godse Ek Yudh सिनेमाचा टीझर प्रदर्शित, मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथ्थुराम गोडसेंच्या भुमिकेत

गांधी गोडसे एक युध्द या सिनेमाचा टीझर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला आहे. तरी बॉलिवूड या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथ्थूराम गोडसेंच्या भुमिकेत दिसणार आहे.

राजकुमार संतोषी दिग्दर्शित गांधी गोडसे एक युध्द या सिनेमाचा टीझर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला आहे. तरी बॉलिवूड या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर  नथ्थूराम गोडसेंच्या भुमिकेत दिसणार आहे. तर जेष्ठ अभिनेते दिपक अंन्तानी गांधीजींच्या भुमिकेत दिसणार आहेत. तरी या सिनेमाला दिग्दज कम्पोजर ए आर रेहमानने संगित दिलं असुन या सिनेमाने विशेष लक्ष वेधलं आहे. येत्या गणराज्य दिनी म्हणजेचं २६ जानेवारी रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement