'Gadar 2' Box Office Collection: गदर 2 ची 17 व्या दिवशीही दमदार कमाई, 500 कोटींकडे वाटचाल

गदरच्या दुसऱ्या आवृत्तीने आतापर्यंत 456 कोटींची कमाई ही केली आहे.

Gadar 2 Poster (PC- Twitter)

सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर 2' चित्रपटचा प्रदर्शनाच्या 17 दिवसांनी देखील बॉक्स ऑफिसवर दरारा आहे. चित्रपटाचे लक्ष आता 500 कोटींकडे आहे. तिसऱ्या आठवड्यातील रविवारी चित्रपटाने 17  कोटींचे कलेक्शन केले आहे. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाचे कलेक्शन सर्वात कमी म्हणजे 10 कोटी इतकेच झाले होते. गदरच्या दुसऱ्या आवृत्तीने आतापर्यंत 456 कोटींची कमाई ही केली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement