अभिनेता Riteish Deshmukh ने पोस्ट केले मजेदार रील; पाहून तुम्हाला ही आवरणार नाही हसू
नुकताच रितेश ने एक मजेदार विनोदी अंदाजातील रील पोस्ट केला आहे.
रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) आणि जेनेलिया ( Genelia Deshmukh ) हे बॉलीवुड मधील अनेकांचे आवडते कपल आहे. हे दोघे ही नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात. त्यांच्या सोशल अकाउंट वर दोघांचे नेहमीच मजेदार रील्स पहायला मिळत असतात. नुकताच रितेश ने एक मजेदार विनोदी अंदाजातील रील पोस्ट केला आहे. त्याच्या रील ला अनेकांनी पसंत केले असून कमेंट ही केल्या आहेत. पहा रितेश ने पोस्ट केलेले रील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement