Dilip Kumar Funeral: मुंबईत सांताक्रुझच्या जुहू कब्रिस्तान मध्ये आज संध्याकाळी 5 वाजता होणार दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
आज मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये दिलीप कुमार यांनी सकाळी साडे सातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
मुंबईत सांताक्रुझच्या जुहू कर्बस्तान मध्ये आज संध्याकाळी 5 वाजता होणार दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांचं पार्थिव राहत्या घरीच ठेवण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement