Fukrey 3 Poster: 'फुक्रे 3' चित्रपटाचं पोस्टर आलं समोर, या दिवसी ट्रेलर होणार रिलीज

आगामी चित्रपट Fukrey 3 च्या रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. लकवरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पोस्टर पाहून चाहत्यांनी कंमेट केले आहे.

Fukrey 3 Poster

Fukrey 3 Poster: आगामी चित्रपट Fukrey 3 च्या रिलीजची घोषणा Excel Entertainment कडून करण्यात आली आहे. जो 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या घोषणेनंतर फुक्रे चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातील हनी, चुचा, लाली, भोली पंजाबन आणि पंडित जी यांच्या कलाकारंचे पोस्टरच्या झलकले आहे. या पोस्टर्समुळे 5 सप्टेंबरला ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर पोस्टर पाहून चाहते आतुरतेने वाट असल्याचे समजले आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement