Fighter OTT Released: हृतिक-दीपिका यांचा फायटर लवकर ओटीटी प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या तारीख आणि पाहणार कुठे?
भारतामध्ये या चित्रपटानं दोनशे कोटींपेक्षा कमाई करत जगभरातून तीनशे कोटींचा आकडा पार केला आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या फायटर सिनेमाला (Fighter Movie) बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित (Fighter Movie On OTT) होणार आहे. मेकर्सनं त्याची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाच्या कमाई बाबत बोलायचे झाले तर भारतामध्ये या चित्रपटानं दोनशे कोटींपेक्षा कमाई करत जगभरातून तीनशे कोटींचा आकडा पार केला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)