Fighter Movie Advance booking: हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ची अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांच्या इंटिमेट सीन्सवर आक्षेप घेतला असून चित्रपटातून हटवण्यात आले आहे.
हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या बहुप्रतिक्षित 'फाइटर' (Fighter) हा सामना उद्या प्रदर्शित होणार आहे. CBFC ने सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिले आहे. "फायटर" ने आत्तापर्यंत 3.67 कोटी रुपये अॅडव्हान्स बुकिंग द्वारे जमा केले आहेत. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांच्या इंटिमेट सीन्सवर आक्षेप घेतला असून चित्रपटातून हटवण्यात आले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)