Dhak Dhak Trailer Out: 'धक धक'चा भन्नाट ट्रेलर रिलीज, फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत

या चित्रपटामध्ये फातिमा सना शेखसोबत रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना संघी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

Dhak Dhak Movie

अभिनेत्री फातिमा सना शेखच्या (Fatima Sana Shaikh) आगामी 'धक धक' (Dhak Dhak) या चित्रपटामध्ये 4 बाइक राइडर महिलांच्या प्रवासाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये फातिमा सना शेखसोबत रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना संघी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now