Viral Photo: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा अल्बम केला शेअर, पाहा फोटो

लग्नात फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी किती धमाल केली होती. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये फक्त प्रेम, मस्ती आणि आनंद दिसत आहे.

Viral Photo: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा अल्बम केला शेअर, पाहा फोटो
(Photo Credit - Instagram)

नवविवाहित जोडपे फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा अल्बम शेअर केला आहे. अतिशय खाजगी सोहळ्यात फरहान अख्तर शिबानी दांडेकर वेडिंग करण्यात आलेल्या या लग्नाचे फोटो पाहून तुम्हालाही समजेल की या लग्नात फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी किती धमाल केली होती. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये फक्त प्रेम, मस्ती आणि आनंद दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2022 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).