Farah Khan's Mother Passes Away: कोरिओग्राफर फराह खान ला मातृशोक; Menaka Irani यांचं निधन

कोरिओग्राफर फराह खान आणि अभिनेता साजिद खानाला मातृशोक झाला आहे.

Farah Khan Mother | Instagram

कोरिओग्राफर फराह खान आणि अभिनेता साजिद खानाला मातृशोक झाला आहे. Menaka Irani यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. Bollywood paparazzo Viral Bhayani कडून निधनाचं वृत्त देण्यात आलं आहे. अद्याप खान कुटुंबाकडून अधिकृत माहिती दिलेली नाही.  दरम्यान फराह यांनी दोन आठवड्यांपूर्वीच त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा केला होता. आईसाठी खास पोस्ट लिहून त्यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मेनका या बालकलाकार हनी इराणी आणि डेसी इराणी यांच्या बहिण होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now