वॉटर बेबी मौनी रॉयला पूलमध्ये पाहून चाहत्यांचे उडाले होश, बोल्ड फोटो व्हायरल

मौनीने पूलसाइडचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये मौनी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

Mouni Roy (Photo Credit - Instagram)

मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड  फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी तिने पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झाले आहे. यावेळी मौनीने पूलसाइडचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये मौनी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement