Carry Minati In Trouble: संदिप माहेश्वरी यांना रोस्टकरुन कॅरी मिनाटी अडचणीत, माफीनामा लिहण्याची मागणी

यापुर्वी त्याने फ्लाइंग बीस्ट उर्फ गौरव तनेजा, अरमान मलिक, टेक्निकल गुरुजी आणि बऱ्याच YouTubers ला रोस्ट केले होते.

प्रसिद्ध YouTuber, कॅरी मिनाटी (Carry Minati) रोस्ट व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखला जातो, ज्यामध्ये तो प्रभावशाली लोकांना आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत रोस्ट करतो. यापुर्वी त्याने फ्लाइंग बीस्ट उर्फ गौरव तनेजा, अरमान मलिक, टेक्निकल गुरुजी आणि बऱ्याच YouTubers ला रोस्ट केले होते. अलीकडे, त्याने प्रेरक वक्ता, संदीप माहेश्वरीच्या (Sandeep Maheshwari) श्रोत्यांसाठी असभ्य भाषा वापरल्यानंतर त्याने मर्यादा ओलांडली असून यामुळे कॅरी मिनाटी म्हणजेच अजय नारंग हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement