Sanjay Chauhan Passes Away: पान सिंह तोमर सिनेमाचे लेखक संजय चौहान यांचं निधन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सुप्रसिध्द बॉलिवुड चित्रपट लेखक संजय चौहान यांनी १२ जानेवारीला मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला असुन गेल्या काही दिवसांपासून ते लिव्हर सोरॅसिस आजाराने त्रस्त होते.

'पान सिंह तोमर' चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. संजय चौहान यांनी १२ जानेवारीला मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला असुन गेल्या काही दिवसांपासून ते लिव्हर सोरॅसिस आजाराने त्रस्त होते. संजय चौहान 'पान सिंह तोमर','साहेब बीवी गँगस्टर','आय एम कलाम' या सुप्रसिध्द चित्रपटांचं लेखन केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement