Emergency Trailer: अभिनेत्री Kangana Ranaut माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतून उलगडणार देशाच्या इतिहासातील 'आणीबाणी'चा काळ
हा सिनेमा 6 सप्टेंबरला रीलीज होणार आहे.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत Emergency सिनेमामधून Kangana Ranaut आणीबाणी चा काळ उलगडणार आहे. 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या राजकीय नाट्यामधून अनेक जुन्या गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे. श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे भारताचे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. Emergency चित्रपटात श्रेयस तळपदे साकारणार 'अटल बिहारी वाजपेयी' यांची भूमिका; पोस्ट शेअर करुन म्हणाला...
पहा सिनेमाचा ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)