Emergency: काश्मिरी पंडितांनंतर अनुपम खेर साकारणार जय प्रकाश नारायण यांची भूमिका, फर्स्ट लूक आला समोर
कंगना राणौतच्या लूकनंतर आता या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरचा (Anupam Kher) लूकही समोर आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटाद्वारे देशातील सर्वात मोठी राजकीय घटना मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे अभिनेत्री या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना दुसरीकडे कंगना या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसत आहे. कंगना राणौतच्या लूकनंतर आता या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरचा (Anupam Kher) लूकही समोर आला आहे. काश्मिरी पंडित यांची भूमिका साकारल्यानंतर अनुपम खेर आता या चित्रपटात दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement