एकता कपूरच्या घरी कलाकारांची मांदियाळी, 'सलमान खान'पासून 'कार्तिक आर्यन'पर्यंत सर्वांची हजेरी
सलमान खान, कार्तिक आर्यन, मौनी रॉय, हिना खान, क्रिस्टल डिसूजा, करिश्मा तन्ना आणि हरलीन सेठी यांसारखे अनेक सेलिब्रिटी एंट्री करताना दिसले.
एकता कपूरची (Ekta Kapoor) दिवाळी पार्टी इंडस्ट्रीसाठी नेहमीच खास असते. ज्यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज कलाकार नेहमी दिसत असतात. बुधवारी संध्याकाळीही एकताच्या घरी आयोजित दिवाळी पार्टीत तारकांचा मेळा पाहायला मिळाला. ज्यामध्ये सलमान खान, कार्तिक आर्यन, मौनी रॉय, हिना खान, क्रिस्टल डिसूजा, करिश्मा तन्ना आणि हरलीन सेठी यांसारखे अनेक सेलिब्रिटी एंट्री करताना दिसले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)