Ek Villain Returnsचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
निर्मात्यांनी 'एक व्हिलन रिटर्न्स'चा ट्रेलर रिलीज केला आहे. काही वेळापुर्वी 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होईल. मोहित सुरी या चित्रपटाते दिग्दर्शिक आहे.
'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Trailer) हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 29 जुलै 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम (Johan Abraham), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), दिशा पटानी (Disha Patani) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास आता फक्त एक महिना बाकी आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी 'एक व्हिलन रिटर्न्स'चा ट्रेलर रिलीज केला आहे. काही वेळापुर्वी 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होईल. मोहित सुरी या चित्रपटाते दिग्दर्शिक आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement