Dunki Screening In UK Parliament: शाहरुख खानच्या 'डंकी'चित्रपटाचं यूकेच्या संसदेत होणार स्पेशल स्क्रीनिंग

'डंकी' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटातून शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलंय.

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 2023 या वर्षाच्या शेवटी 'डंकी' (Dunki) हा चित्रपट आला होता. पठाण आणि जवानानंतर शाहरुखच्या डंकीनेही चांगली कमाई केली. शाहरुख खानच्या या चित्रपटाचं यूकेच्या संसदेत स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. 'डंकी' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटातून शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम (Dunki movie)केलंय.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement