Dunki Releasing Tomorrow: शाहरुख खानने तापसी पन्नूसोबत 'डंकी'चे पोस्टर केले शेअर,लोकांना तिकीट बुक करण्याची केली विनंती

राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख आणि तापसीशिवाय विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मैत्री आणि स्थलांतरितांवर आधारित असणार आहे.

Dunki Releasing Tomorrow: शाहरुख खानने तापसी पन्नूसोबत 'डंकी'चे पोस्टर केले शेअर,लोकांना तिकीट बुक करण्याची केली विनंती

शाहरुख खान यावर्षी बॉक्स ऑफिसवर हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. आधी पठाण, मग जवान आणि आता किंग खान डंकीसोबत आला आहे. होय, डंकी उद्या म्हणजेच गुरुवार 21 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. रिलीजपूर्वी शाहरुख खानने तापसी पन्नूसोबतचे भावनिक पोस्टर शेअर केले आहे. एसआरकेने लोकांना तिकीट बुक करण्याची विनंती केली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख आणि तापसीशिवाय विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मैत्री आणि स्थलांतरितांवर आधारित असणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2023 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).