Dunki Song ‘Lutt Putt Gaya’: शाहरुख खानच्या डंकी चित्रपटातील पहिले गाणे 'लुट पूट गटा' प्रेक्षकांच्या भेटीला

डंकीच्या निर्मात्यांनी डंकी ड्रॉप 2 चे अनावरण केले आहे. बुधवारी त्यांनी चित्रपटातील पहिले गाणे लूट पुट गया रिलीज केले.

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी फक्त एक महिना शिल्लक असताना, डंकीच्या निर्मात्यांनी डंकी ड्रॉप 2 चे अनावरण केले आहे. बुधवारी त्यांनी चित्रपटातील पहिले गाणे लूट पुट गया रिलीज केले. यात तापसी पन्नूचा मनू आणि शाहरुख खानचा हार्डी आहे. गाण्यात काही मनोरंजक लिरिक्स आणि त्याहूनही मनोरंजक डान्स स्टेप्स आहेत. - (हेही वाचा - Salman Khan Video at IFFI Goa: घट्ट मिठी, खास चुंबन; अभिनेता सलमान खान याचा इफ्फी सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल)

पाहा डंकी ड्रॉप  2 -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement