Drugs Case: पुजा ददलानी हिचा SIT साठी जबाब महत्वाचा, प्रकृती ठिक नसल्याचे कारण दिल्याने पुन्हा एकदा समन्स धाडले जाणार
मुंबई पोलिसांनी अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पुजा ददलानी हिला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यावेळी तिने प्रकृती ठिक नसल्याचे सांगत चौकशीसाठी अनुपस्थितीत राहिली.
मुंबई पोलिसांनी अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पुजा ददलानी हिला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यावेळी तिने प्रकृती ठिक नसल्याचे सांगत चौकशीसाठी अनुपस्थितीत राहिली. येणाऱ्या काळात तिचा जबाब हा एसआयटीसाठी महत्वाचा असून तिला पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स धाडले जाणार आहेत.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)