Drugs Case: आर्यन खान अखेर आर्थर रोड तुरुंगातून पडला बाहेर (Watch Video)
मुंबईतील क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान अखेर आज तुरुंगातून बाहेर पडला आहे.
Drugs Case: मुंबईतील क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान अखेर आज तुरुंगातून बाहेर पडला आहे. आर्यन खान याच्या जामीनानंतर शाहरुख खान त्याला घेण्यासाठी सुद्धा तेथे पोहचल्याचे सांगितले जात होते. त्याचसोबत मन्नतवर आर्यन खान याच्या स्वागतासाठी दिव्यांची रोषणाई सुद्धा केली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement