Don 3 Teaser Out: डॉन 3 चा टिझर प्रदर्शित, रणवीर सिंगचा डॅशिंग लुक
यापूर्वी शाहरुख खानने त्याच्या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती. फरहानच्या या निर्णयामुळे शाहरुखचे चाहते दु:खी झाले आहेत, तर रणवीर सिंगचे चाहते आनंद साजरा करत आहेत.
फरहान अख्तरने डॉन 3 चा टिझर रिलीज केला गेला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग स्वॅगमध्ये दिसत आहे. डॉन 3 मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. फरहान अख्तर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट 2025 पर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. यापूर्वी शाहरुख खानने त्याच्या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली होती. फरहानच्या या निर्णयामुळे शाहरुखचे चाहते दु:खी झाले आहेत, तर रणवीर सिंगचे चाहते आनंद साजरा करत आहेत.
पाहा टिझर -
#Don3 @FarOutAkhtar @ritesh_sid @excelmovies pic.twitter.com/64PemCSpEu
— Ranveer Singh (@RanveerOfficial) August 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 11:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

