Ayushmann Khurrana: 'डॉक्टर्स दिनानिमित्त' आयुष्मान खुरानाची चाहत्यांना भेट 'डॉक्टर जी'लूक आऊट
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त, आयुष्मान खुरानाने (Ayushmann khurrana) त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे आणि त्याचा आगामी चित्रपट डॉक्टर जी च्या टीमच्या सहकार्याने चित्रपटातून त्याचा लूक रिलीज केला आहे.
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त, आयुष्मान खुरानाने (Ayushmann khurrana) त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे आणि त्याचा आगामी चित्रपट डॉक्टर जी च्या टीमच्या सहकार्याने चित्रपटातून त्याचा लूक रिलीज केला आहे. जंगली पिक्चर्स निर्मित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप यांनी केले आहे. या कॅम्पस कॉमेडी ड्रामा चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका साकारत आहे, ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement