Disha Patani Bikini Photo: दिशा पटानी ने शेअर केला बिकिनी मधला हॉट फोटो, अभिनेत्रीचा अंदाज पाहुन तुम्हालाही फुटेल घाम
दिशाने तिच्या सोशल अकाऊंटवर एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करून समुद्रकिनाऱ्यावर झोपलेली दिसत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर सक्रिय असते, ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी दररोज पोस्ट शेअर करताना दिसते. अलीकडे दिशा अशाच एका पोस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दिशाने तिच्या सोशल अकाऊंटवर एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करून समुद्रकिनाऱ्यावर झोपलेली दिसत आहे. तिचा हा हॉट फोटो चाहत्यांना वेड लावत आहेत.तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली असून फोटोमध्ये अतिशय सुंदर लोकेशन दिसत आहे. पहा व्हायरल होत असलेला दिशा पटानीचा फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)