Disha Patani हिच्या बोल्ड अवतारातील Bikani फोटोंनी सोशल मीडियात लावली आग

नुकताच दिशाने व्हाइट कलरच्या बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला आहे.ज्यामध्ये ती डोळे मिटून पाण्याच्या मध्यभागी उभी आहे.

Photo Credit - Instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी पाणी आणि बिकिनीच्या प्रेमात आहे. दिशाचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या हॉट फोटोंनी भरलेले आहे. नुकताच दिशाने व्हाइट कलरच्या बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती डोळे मिटून पाण्याच्या मध्यभागी उभी आहे.या फोटोमध्ये दिशा भयंकर हॉट दिसत आहे, त्यामुळे तिचे चाहते ही या फोटो ला बघून वेडे झाले आहेत आणि तिच्या या फोटोला भरभरून कमेंट देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशा चा हा फोटो खूपच सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावर शांतता स्पष्ट दिसत आहे. दिशा च्या सिनेमाविषयी बोलायचे झाल्यास ती अलीकडेच सलमान खानच्या ‘राधे’चित्रपटात दिसली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement