Kumar Shahani Passes Away: दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या ८३ वर्षी निधन, चित्रपट क्षेत्रात हळहळ
दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाल्याचे दु;खद बातमी समोर आले आहे.
Kumar Shahani Passes Away: दिग्दर्शक कुमार साहनी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाल्याचे दु;खद बातमी समोर आले आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कुमार सहानी हे दिग्दर्शकासोबत शिक्षक आणि लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली. कुमार साहनी यांनी माया दर्पण तरंग, ख्याल गाथा आणि कसबा यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'द शॉक ऑफ डिशायर अॅंड अदर एसेस' हे पुस्तर लिहलं आहे. कुमार साहनी यांनी पुण्यातून फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये शिक्षण घेतले. यांनतर ते फ्रान्सला गेले आणि चित्रपट निर्माते रॉबर्ट ब्रेसन यांना त्यांचा 'उने डेम डूस' चित्रपट बनवण्यात मदत केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)