दिग्दर्शक अनुराग बसूने अनुपम खेरसाठी Metro In Dino च्या सेटवर बनवला अंडा डोसा, पहा व्हिडिओ
अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ बनवून आपल्या सोशल मिडियावर शेअर केला.
फिल्म दिग्दर्शक अनुराग बसूने (Anurag Basu) अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) साठी मेट्रो इन दिनो (Metro In Dino) या चित्रपटाच्या सेटवर अंडा डोसा बनवला. अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ बनवून आपल्या सोशल मिडियावर शेअर केला. या व्हिडिओला अनेकांनी पसंत केले असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडिओ-
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement