Jogi Teaser Out: Diljit Dosanjh चा आगामी थ्रिलर चित्रपट 'जोगी'चा टीझर रिलीज, Watch Video

जोगी या चित्रपटात दिलजीत दोसांझसह अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्युब, कुमुद मिश्रा आणि हितेन तेजवानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Jogi Teaser Out (PC - Instagram)

Jogi Teaser Out: गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पंजाब फिल्म इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. दिलजीत आता हिंदी चित्रपट जोगीमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1984 च्या शीखविरोधी दंगलीवर आधारित आहे. शनिवारी जोगीचा टीझरही रिलीज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement