Dilip Kumar Passes Away: बॉलिवूडच्या 'Tragedy King'च्या निधनाने हळहळलं सिनेक्षेत्र; Riteish Deshmukh, Amol Kolhe ते Akshay Kumar ने अर्पण केली श्रद्धांजली

मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार निधन। PC: रितेश देशमुख

बॉलिवूड मध्ये 'Tragedy King' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज कलाकार दिलीप कुमार यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रूग्णालयात दाखल होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

रितेश देशमुख

अक्षय कुमार

अमोल कोल्हे

अजय देवगण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement