Dilip Kumar No More: प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन (Dilip Kumar Passes Away) झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मंबई येथील हिंदूजा रुग्णालयात बुधवारी (7 जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणामुळे पाठीमागी प्रदीर्घ दिलीप कुमार (Dilip Kumar) वैद्यकीय उपचार घेत होते.

Dilip Kumar | (Photo Credits: ANI/ Twitter)

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन (Dilip Kumar Passes Away) झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मंबई येथील हिंदूजा रुग्णालयात बुधवारी (7 जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणामुळे पाठीमागी प्रदीर्घ दिलीप कुमार (Dilip Kumar) वैद्यकीय उपचार घेत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. परंतू, अखेर त्यांचे निधन झाले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement