Dilip Kumar Dies At 98: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह राजकीय दिग्गजांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर व्यक्त केला शोक
मुघले आजम ते नया दौर अशा एकापेक्षा एक दिग्गज कलाकृतीमध्ये अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर मोहिनी टाकली होती.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. 'ट्रॅजेडी किंग' या नावाने बॉलिवूड मध्ये अनेक भूमिका अजरामर केल्यानंतर त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह सामान्य रसिकही आज हळहळला आहे. काही राजकीय दिग्गजांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर आपला शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
शरद पवार
राहुल गांधी
नवाब मलिक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)