Dhanush Reaction To Jhund: "झुंड" चित्रपटावर धनुषची प्रतिक्रिया, म्हणाल- हा संदेश सर्वानी ऐकायला पाहिजे

आमिरनेही काल या चित्रपटाचे कौतुक केले होते तर आज साऊथचा सुपरस्टार धनुष याने या चित्रपटाचे आणि पुर्ण झुंड टीमचे कौतुक केले आहे.

(Photo Credit - YouTube & Twitter)

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित "झुंड" (Jhund)  चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु आहे,  हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवगे काही तास राहिले (4 मार्च) आहे. पण त्याआधी अनेक सिलेब्रिटी कडुन या चित्रपटाचे कौतुक होत आहे. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आमिरनेही काल या चित्रपटाचे कौतुक केले होते तर आज साऊथचा सुपरस्टार "धनुष" याने या चित्रपटाचे आणि पुर्ण "झुंड" टीमचे कौतुक केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)