Captain Miller Trailer: धनुष स्टारर 'कॅप्टन मिलर'चा ट्रेलर प्रदर्शित

सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन अर्थात सेंसर बोर्डकडून U/A सर्टिफिकेट मिळालं आहे.

साऊथ सुपरस्टार धनुषचा बहुचर्चित कॅप्टन मिलर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात धनुष खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कॅप्टन मिलर सिनेमातील ट्रेलरमध्ये धनुष ॲक्शन करताना दिसणार आहे. धनुषचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित कॅप्टन मिलर सिनेमा Arun Matheshwaran यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन अर्थात सेंसर बोर्डकडून U/A सर्टिफिकेट मिळालं आहे.

पाहा ट्रेलर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement