Jacqueline Fernandez: 200 कोटी खंडणी प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला समन्स
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला समन्स बजावला आहे.
200 कोटी खंडणी प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने (Delhi's Patiala House Court) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला (Jacqueline Fernandez) समन्स बजावला आहे. तसेच 26 सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्यचे आदेश देण्यात आले आहेत. नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटची (Charge Sheet) दखल घेत न्यायालयाकडून हा समन्स (Summons) जारी करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement