Cruise Ship Raid Case: आर्यन खान चा जामीन लांबणीवर; मुंबई कोर्टात उद्या सुनावणी होण्याची शक्यता
क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन लांबणीवर पडला आहे. यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामे यांचा जामीन लांबणीवर पडला आहे. जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई कोर्टाने पुढे ढकलली असून उद्या यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पहा ट्विट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement